Whatsapp ग्रुप जॉईन करा

Mahatransco bharti : 10 वी पाससाठी खुशखबर!! Mahatransco मध्ये ‘या’ पदांसाठी आजच अर्ज करा best

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco bharti) लिमिटेड ने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे 87 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत.

भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

हे वाचा –  Malegaon Municipal Corporation मालेगाव महानगरपालिकांतर्गत फायरमन पदाच्या 50 जागांसाठी भरती

Mahatransco bharti

अधिक माहितीकरिता इथे क्लीक करा

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लीक करा

मुलाखतीचे ठिकाण पाहण्यासाठी इथे क्लीक करा