Maharashtra Police Bhart Admit Card Download Link महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल पदासाठी शारीरिक चाचणीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. जे उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील ते अधिकृत वेबसाइट policerecruitment2022.mahait.org वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Maharashtra Police Bhart Admit Card Download Link
अन्य महत्वाच्या भरती
✅ Maharashtra Fire Department पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट मुलाखती द्वारे होणार निवड
✅ Indian Railway Bharti भारतीय रेलवे भरती..
✅ post office bharti Apply Now भारतीय टपाल विभागात नोकरीच्या संधी, अनेक पदांसाठी अर्ज मागवले
✅ Assam Rifles Bharti आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्ण संधी, त्वरित येथे फॉर्म भरा
Maharashtra Police Admit Card महाराष्ट्र पोलीस पोलीस कॉन्स्टेबल, SRPF पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी 18331 रिक्त जागा भरण्यासाठी परीक्षा घेत आहेत. एकूण 14956 जागा पोलीस कॉन्स्टेबलसाठी, 1204 जागा SRPF पोलीस कॉन्स्टेबलसाठी आणि 2174 जागा ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी आहेत.
Maharashtra Police Admit Card : या चरणांचे अनुसरण करून प्रवेशपत्र डाउनलोड करा
स्टेप 1- सर्व प्रथम पोलिस https://policerecruitment2022.mahait.org / या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
स्टेप 2- आता ‘यूजरनेम/ईमेल आयडी’ आणि ‘पासवर्ड’ लिंकवर जा.
स्टेप 3- लॉगिन बटणावर क्लिक करा.
स्टेप 4- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल Admit Card डाउनलोड करा.
स्टेप 5- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.

महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले होते. ऑनलाइन अर्जाची लिंक 09 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध होती. 18 लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले
अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस विभागाला 18,331 पदांसाठी 18.12 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.