Whatsapp ग्रुप जॉईन करा

Maharashtra Fire Department पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट मुलाखती द्वारे होणार निवड

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Maharashtra Fire Department बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याला बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणूनही ओळखले जाते,

ही मुंबई अग्निशमन दलाच्या 910 फायरमन पदासाठी MCGM BMC भर्ती 2023 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM BMC भारती 2023) ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC Recruitment 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती

अन्य महत्वाच्या भरती

Indian Railway Bharti भारतीय रेलवे भरती..

post office bharti Apply Now भारतीय टपाल विभागात नोकरीच्या संधी, अनेक पदांसाठी अर्ज मागवले

Assam Rifles Bharti आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्ण संधी, त्वरित येथे फॉर्म भरा

BMC Recruitment 2023

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

एकुण जागा: ९१०

उंचीछातीवजन
पुरूष172 सेमी81 सेमी. फूगवून 86 सेमी.50 KG
स्त्री162 सेमी50 KG

Maharashtra Fire Department

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

भरतीसाठी हजर राहावे तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

पदाचे नाव: अग्निशामक

Maharashtra Fire Department

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Fire Department

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.