
MahaGST Mumbai Recruitment नौकरीच्या शोधात असल्या उमेदराना वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई अंतर्गत “राज्यकर निरीक्षक” पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे
MahaGST Mumbai Recruitment
पदाचे नाव – राज्यकर निरीक्षक
पद संख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षकांना आवश्यकतेनुसार विधीविषयक, मेळजुळवणी विषयक तसेच इतर अनुषंगिक कामकाजाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 65 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना अधिकारी, राज्यकर आयुक्त कार्यालय, ए विंग, जूनी इमारत, 6 वा मजला, वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
✅ अधिकृत वेबसाईट – mahagst.gov.in

१० वी उत्तीर्णांना डाक विभागात नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीद्वारे निवड
👇👇👇👇
https://csccorner.co/kolhapur-postal-department-bharti/
How To Apply For MahaGST Mumbai Bharti 2023
- वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे अर्जदार यासोबत जोडलेल्या विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करू शकतात. अर्ज हाताने डिलिव्हरी करून खाली दिलेल्या संबोधित केले पाहिजे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2023 आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज तसेच अपूर्ण आणि पात्र अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्जासोबत वर नमूद केल्याप्रमाणे पात्रता निकषांच्या संदर्भात कागदपत्रे/प्रशंसापत्रांच्या साक्षांकित छायाप्रत असणे आवश्यक आहे.
- ऑफलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी अर्जाची झेरॉक्स घ्यायला विसरू नका.
1 thought on “MahaGST Mumbai Recruitment 2023 जाणून घ्या सविस्तर माहिती”