MAHAGENCO Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती

Floating Telegram Join Channel
MAHAGENCO Recruitment

MAHAGENCO Recruitment 2023 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) काही रिक्त पदांसाठी भरती करत आहे. जागांची अधिसूचना कंपनीने जारी केली असून इच्छुक ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासंदर्भात अर्ज मागविण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. याबद्दल अधिक जाणून घ्या.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती २०२३

पदाचे नाव – अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सरव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता.

एकूण जागा – ५५

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल प्रत्येक पोस्टनुसार या तारखा वेगवेगळ्या आहेत. कंपनीच्या बेवसाईवर याबाबतची अधिकची माहिती जाणून घ्या.

अर्ज करण्याची सुरुवात – ८ मार्च २०२३

हेही वाचा- PM Kisan च्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता घरबसल्या बदलता येणार ….

  • अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.
  • सहाय्यक अधिकारी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी.
  • महाव्यवस्थापक – CA/ICWA उत्तीर्ण
  • सेवानिवृत्त अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पदवी.

शैक्षणिक पात्रता –

वयोमर्यादा –

५३ ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी https://www.mahagenco.in/eerteels/2023/03/Advt-04_2023-08.03.2023.pdf या लिंकला भेट द्या.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाउंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०० ०१९

कंपनीकडून कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदावर देखील भरती केली जाणार आहे. ती ३४ जागांसाठी असेल. तर कनिष्ठ अधिकारी पदासाठीचे पात्रता निकष जाणून घेऊया.

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वयोमर्यादा –

या पदासाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

पगार –

३७ हजार ३४० रुपये ते १ लाख ३ हजार ३७५ रुपयांपर्यंत.

अधिकच्या माहितीसाठी कंपनीची अधिकृत बेवसाईट https://www.mahagenco.in/ ला अवश्य भेट द्या.

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा