कोणतीही परिक्षा नाही.. थेट निवड! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Floating Telegram Join Channel

Maha IT Corporation Ltd Recruitment महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या महा-आयटी (MITC) म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ विभागा अंतर्गत विविध पदांची भरती (Maha IT Corporation Ltd Bharti 2023) केली जात आहे. या भरती अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदे भरली जाणार असून थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे.

या भरती प्रक्रिये अंतर्गत वित्त अधिकारी, लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ खाते कार्यकारी या पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे . मुलाखत 26 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

रिक्त पदे: 04 पदे.

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन.

आवेदन का अंतिम तारीख: 26 सप्टेंबर 2023.

आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: hr1.mahait@mahait.org

आवेदन पाठवण्याचा पत्ता: व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र एंटरप्राइझ सरकार) तिसरा मजला, अपीजे हाऊस, के.सी.कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई – 400020

शैक्षणिक पात्रता: बी.कॉम/ सीए इंटर आणि संबधित कामाचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव. तसेच प्रत्येक पदासाठी या व्यतिरिक्त सविस्तर शैक्षणिक पात्रता असून त्यासाठी सविस्तर अधिसूचना वाचावी.

मुलाखतीचा पत्ता: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड, तिसरा मजला, अपीजे हाऊस, केसी कॉलेज जवळ, चर्चगेट, मुंबई- 40020

या भरती संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी विभागाच्या https://mahait.org/Site/CurrentOpening या अधिकृत साईटवरील लिंकवर क्लिक करावे. त्यामध्ये प्रत्येक पदाच्या पर्यायासमोर एक चिन्ह आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर नोटिफिकेशन वाचू शकता

Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा