Whatsapp ग्रुप जॉईन करा

Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभागात १२७ जागांसाठी भरती, पदवीधारकांना सुवर्ण संधी लगेच अर्ज करा

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Maha Forest Recruitment
Maha Forest Recruitment

Maha Forest Recruitment: वन विभाग नागपूर भरती सुरू झाली असून याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 127 जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Maha Forest Recruitment

एकूण रिक्त पदे – 127

पोस्ट – अकाउंटंट (गट क)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

वयाची अट – १८ ते ३५ वर्षे (मागासवर्गीय, अनाथांसाठी ५ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क – रु. 1000 (मागासवर्गीय, अनाथांसाठी रु. 900, माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क नाही)

पगार – रु.29,000 ते रु.92,300 (अधिक महागाई भत्ता आणि नियमानुसार देय इतर भत्ते)

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in

1 thought on “Maha Forest Recruitment : महाराष्ट्र वन विभागात १२७ जागांसाठी भरती, पदवीधारकांना सुवर्ण संधी लगेच अर्ज करा”

Comments are closed.