LIC Recruitment 2023: LIC मध्ये ९३९४ पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या अर्ज कसा कराल best

Floating Telegram Join Channel

LIC Recruitment 2023: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने एक मोठी भरती जारी केली आहे. यामध्ये शिकाऊ विकास अधिकाऱ्यांची साडेनऊ पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्जाची तारीख, अर्ज कसा भरायचा याबद्दल तपशील जाणून घेऊया..

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २१ जानेवारी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी

LIC Recruitment 2023

वयोमर्यादा
अर्जदार उमेदवारांची वयोमर्यादा 21 वर्षे ते 30 वर्षे असावी. तसेच राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाईल.

अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७५० रुपये भरावे लागतील. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना रु.

(हे वाच: Post Office Recruitment: 10वी पास असाल तर थेट होतेय 2508 जागांसाठी मेगाभरती ही संधी सोडूच नका best )

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. भर्ती अधिसूचना पाहण्यासाठी LIC च्या अधिकृत लिंकला भेट द्या.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा