Whatsapp ग्रुप जॉईन करा

Kolhapur Postal Department Bharti १० वी उत्तीर्णांना डाक विभागात नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीद्वारे निवड

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
Kolhapur Postal Department Bharti

Kolhapur Postal Department Bharti कोल्हापूर डाक विभाग (Postal Department Recruitment) अंतर्गत “विमा प्रतिनिधी” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 आहे.

Kolhapur Postal Department Bharti

पदाचे नाव – विमा प्रतिनिधी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता: उमेदवार 10 वी पास/ मान्यताप्राप्त मंडळाद्वारे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. अनुभव: इच्छुक उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव (Marketing Skill), संगणकाचे ज्ञान व स्थानिक भागाची पूर्णतः माहिती असणे अपेक्षित आहे.

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – मा. अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, रमणमळा, कोल्हापूर – 416003

मुलाखतीची तारीख – 31 जानेवारी 2023

Kolhapur Postal Department Bharti

मुलाखतीला उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.

बायोडाटा,आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरावा ,शैक्षणिक प्रमाणपत्र ,फोटो व अन्य संबंधित दस्तावेज

📑 PDF जाहिरात – येथे पहा

✅ अधिकृत वेबसाईट www.indiapost.gov.in

इंडियन आर्मी भरती ✅ वाचा सविस्तर 👉https://csccorner.co/indian-army-recruitment/

Leave a Comment