Khadki Cantonment Board Bharti खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२३

Floating Telegram Join Channel
Khadki Cantonment Board Bharti

Khadki Cantonment Board Bharti खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदाच्या ०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे. Khadki Cantonment Board Bharti

उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी आणि तोंडी (व्यक्तिमत्व) परीक्षेचे गुण वितरण आणि किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भर्ती संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती पाहण्यसाठी मूळ जाहिरात पाहावे. जेणेकरून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भारती बद्दल सविस्तर माहिती मिळेल.

Khadki Cantonment Board Bharti

पडाचे नाव – कनिष्ठ लिपिक

एकून – 07 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही stream पदवी आणि इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टंकलेखनात 30 डब्ल्यूपीएम पेक्षा कमी वेग असलेले सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र असणे.

Age Limit (वयोमर्यादा)

Category Age Limit
General 21 to 30 Years
OBC 21 to 33 Years
SC/ST21 to 35 Years

नोकरी ठिकाण – खडकी (Pune)

अर्ज शुल्क –
UR आणि OBC प्रवर्गासाठी – रु. 600/-
SC/ST/EWS श्रेणी, माजी सैनिक, महिलांसाठी उमेदवार, PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि
विभागीय उमेदवार – रु. 300/-

Khadki Cantonment Board Bharti

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

📑 PDF जाहिरात – इथे पहा

📑 ऑनलाईन अर्ज करा इथे क्लिक करून करा

✅ अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in

Khadki Cantonment Board Bharti

हे वाचले का

Kolhapur Postal Department Bharti १० वी उत्तीर्णांना डाक विभागात नोकरी करण्याची संधी; थेट मुलाखतीद्वारे निवड

2 thoughts on “Khadki Cantonment Board Bharti खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती जाहीर २०२३”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा