
ITBP Recruitment 2022 नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आपल्या digitalparbhani.com या वेबसाईटवर दररोज च्या घडामोडी व सरकारी योजना सरकारी भरती याबद्दल माहिती पाहतच असतो अशीच एक नवीन माहिती आम्ही घेऊन आलो आहोत इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलात 293 जागांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2022 (11:59 PM) हि आहे
एकून जागा– 293
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव -हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) – 126
शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर) किंवा 10वी (PCM) उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) -167
शैक्षणिक पात्रता- 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/-व SC/ST/ExSM/महिला: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022
जाहिरात पहा 📄- येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 📌 – येथे अर्ज करा
Online अर्ज: Apply Online
टीप – सर्वांसाठी जाहीर सूचना या पदांसाठी 29 ऑक्टोबर 2022 या तारखेला ऑनलाईनची अर्ज सुरुवात होणार आहे

नवीन भर्ती बदल महती घ्या
- NTRO Bharti 2022 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध जागांसाठी भरती हि आहे शेवट ची तारीख ..
- Mahagenc Bharti 2022 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 330 पदांची भरती (मुदतवाढ) Mahagenc Bharti
- IIT Kanpur Bharti 2022 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IIT) येथे 119 जागांसाठी ज्युनियर असिस्टंट पद भरती
- Pan card download आपल्या मोबाईल मधून 5 मिनिटामध्ये पैन कार्ड डाऊनलोड करा पहा लगेच
- SBI Mudra Loan : व्यवसाय करण्यासाठी मिळणार 10 लाखापर्यंत मुद्रा लोन तात्काळ आपला अर्ज करा
1 thought on “ITBP Recruitment 2022 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 293 जागांसाठी भरती असे करा अर्ज ITBP bharti”