Time Spent on Site: 0s
Indian Railway दहावी वरून रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3,115 जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका
TMC : 85,000 हजार पगाराच्या ‘या’ रिक्त पदांकरीता थेट भरती, त्वरित अर्ज करा
Total: 3115 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)
वयाची अट: 26 ऑक्टोबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2023
इथे क्लिक करून अर्ज करा Starting: 27 सप्टेंबर 2023