Time Spent on Site: 0s
Indian Coast Guard Recruitment 10, 12 वी उत्तीर्णांना संधी!! भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 पदांची नवीन भरती जाहीर
Indian Coast Guard Recruitment
पदाचे नाव – नाविक (देशांतर्गत शाखा), नाविक (जनरल ड्युटी), यांत्रिक
पद संख्या – 350 जागा
शैक्षणिक पात्रता – 10th / 12th / Diploma
परीक्षा शुल्क – 300/-
वयोमर्यादा – 18 – 22 वर्ष
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ते 27 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in