Whatsapp ग्रुप जॉईन करा

IBPS SO Recruitment 2022 मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 710 जागांसाठी भरती IBPS SO Bharti

IBPS SO Bharti

IBPS SO Bharti नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपण आपल्या CSC Corner या वेबसाईटवर दररोज च्या घडामोडी व सरकारी योजना सरकारी भरती याबद्दल माहिती पाहतच असतो अशीच एक नवीन माहिती आम्ही घेऊन आलो आहोत IBPS SO मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 710 जागांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 November 2022 आहे

IBPS SO Recruitment

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

आयटी अधिकारी (स्केल I) एकूण 44 जागा
शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech किंवा संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/IT/Electronics/Electronics & Communication/Electronics & Communication/Electronics & Instrumentation मध्ये पदव्युत्तर पदवी.

⬆️ हे पहा :– Solar Panel subsidy: घरावर सोलर पॅनल बसवा आणि शासनाकडून अनुदान मिळवा दुसऱ्या टप्यासाठी अर्ज सुरु 2022

कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) एकूण 516 जागा
शैक्षणिक पात्रता – कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारी / सहकारी आणि बँकिंग / कृषी-वनीकरण / वनीकरण / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / कृषी व्यवसाय / तंत्रज्ञान / तंत्रज्ञान / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / कृषी अभियांत्रिकी पदवी.

राजभाषा अधिकारी (स्केल I) एकूण 25 जागा
शैक्षणिक पात्रता – इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी.

कायदा अधिकारी (स्केल I) एकूण 10 जागा
शैक्षणिक पात्रता – LLb

HR/कार्मिक अधिकारी (स्केल I) एकूण 15 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा यामधील पदव्युत्तर पदविका

विपणन अधिकारी (स्केल I) एकूण 100 जागा
शैक्षणिक पात्रता –(i) पदवीधर (ii) MMS (विपणन)/ MBA (विपणन)/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM

IBPS SO Bharti

वयची अट – 21 नोव्हेंबर 2022 रोजी 20 ते 30 वर्षे .SC/ST: 05 वर्षे सूट, व OBC: 03 वर्षे सूट आहे अधिक माहितीसाठी आणि भरतीच्या तपशीलासाठी, भरती जाहिरात पहा.

⬆️ हे वाचा :– Mahavitaran Nagpur Recruitment 2022 | महावितरण नागपुर येथे शिकाऊ उमेदवार भरती जाहीर

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज फी – सर्वसाधारण, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 850 /- अर्ज शुल्क आकारले जाईल. तथापि, अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांकडून 175/- शुल्क आकारले जाईल. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : इथे पाहा

जाहिरात (PDF): इथे पाहा

Online अर्ज – इथे करा

1 thought on “IBPS SO Recruitment 2022 मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 710 जागांसाठी भरती IBPS SO Bharti”

Leave a Comment