Whatsapp ग्रुप जॉईन करा

IB Bharti 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती Apply

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
IB Bharti 2022

 IB Recruitment 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात एकूण 1671 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. IB Bharti 2022 अधिकृत वेबसाइटवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

शैक्षणिक पात्रता व वयाची अट


मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार IB Bharti पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, त्यांचे वय 25 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी आणि भरतीच्या तपशीलासाठी, भरती जाहिरात पहा.

⬆️ हे पहा :– शेतकऱ्यांना मिळणार दरमहा ३ हजार रुपये, जाणून घ्या अर्ज कसा करता येईल?

IB Bharti 2022

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज फी – रु. सर्वसाधारण, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांकडून 500/- अर्ज शुल्क आकारले जाईल. तथापि, अनुसूचित जाती/जमाती आणि महिलांच्या उमेदवारांकडून 50/- शुल्क आकारले जाईल. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची पद्धत

मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागात ऑनलाईन पद्धत अर्ज करायचे आहे . पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे

PDF , जाहिरात पाण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करून अधिकृत वेबसाईट पाहा

सूचना – Online अर्ज 05 नोव्हेंबर 2022 पासून चालू होणार आहे

IB Recruitment 2022 Central Intelligence Agency has released new recruitment to fill total 1671 vacancies. IB Bharti 2022 recruitment advertisement has been released on the official website. Interested candidates should read the advertisement carefully before applying.

Educational qualification and age condition

Candidates who have passed 10th from a recognized board are eligible to apply for the recruitment of IB Bharti Posts. Also, their age should not be less than 18 years and not more than 27 years as on 25 November 2022. For more information and recruitment details, see recruitment advertisement.

⬆️ Check this :- Farmers will get 3 thousand rupees per month, know how to apply?

IB Bharti 2022
Job Location All India Application Fee – Rs. 500/- application fee will be charged from General, OBC and EWS category candidates. However, SC/ST and women candidates will be charged 50/-. Last Date to Apply Online: 25 November 2022

Method of Application

Friends want to apply online method in central intelligence department. Eligible candidates please see original advertisement to apply

Click here to view the advertisement in PDF

Visit the official website by clicking here

Notice – Online application will start from 05 November 2022