डाटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / टंकलेखक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती सुरु

government job डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड मध्ये “डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक तथा टंकलेखक, शिपाई पदांचा” भरती जाहीर २०२३

government job

पदाचे नाव: डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक तथा टंकलेखक, शिपाई

रिक्त पदे: 04 पदे

नोकरी ठिकाण: रायगड

आवेदन का तरीका: ऑफलाईन

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग- रु. 500/-, राखीव प्रवर्ग- रु. 250/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 08, 09, 11, 13, 16 सप्टेंबर 2023

शैक्षणिक पात्रता

  • Data Entry Operator: बी.सी.ए/बी.सी.एस/डिप्लोमा ( संगणक/ माहिती तंत्रज्ञान ) / सी. एस. ई.
  • Clerk and Typist: कोणत्याही विद्याशाखेचा पदवी परिक्षा उर्त्तीण तसेच इंग्रजी टायपींग ४० श.प्र.मि व मराठी टायपींग ३० श.प्र.मि. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक. ( MSCIT) वाणिज्य शाखेचा पदवी धारकास प्रधान्य तसेच टॅली कोर्स.
  • Peon: इयत्ता १० वी पास, कामाचा अनुभव आवश्यक

थेट मुलाखतीचे ठिकाण

इथे क्लिक करून जाहिरात पहा