
Gail Recruitment 2023 गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती गेल लिमिटेड ही भारत सरकारची उपक्रमशील कंपनी आहे. गेल ही भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण कंपनी आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, गेल भर्ती 2023 (गेल भारती 2023) 277 मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी (सुरक्षा) पदांसाठी. Gail Recruitment 2023 गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती
Gail Recruitment 2023
एकुण जागा: 277
पदांचे नाव | पद संख्या |
चीफ मॅनेजर | 05 |
सिनियर इंजिनिअर | 131 |
सिनियर ऑफिसर | 127 |
ऑफिसर (सिक्योरिटी) | 14 |
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
चीफ मॅनेजर
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / 12 वर्षे अनुभव
सिनियर इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / 01 वर्ष अनुभव

सिनियर ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/पदवीधर/CA/ CMA / 01 वर्ष अनुभव
ऑफिसर (सिक्योरिटी)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर / 03 वर्षे अनुभव
- पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
वयाची अट: 02 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाइट: इथे पहा
जाहिरात: इथे पहा
लघेच अर्ज करा: इथे पहा
1 thought on “Gail Recruitment 2023 गेल इंडिया लिमिटेड मध्ये 277 जागांसाठी भरती”