8 वी ते पदवीधरांसाठी वर्धा येथे विविध रिक्त जागांची भरती | ECHS Wardha Bharti 2023

Floating Telegram Join Channel

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, वर्धा विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती करणार आहे (ECHS Wardha Bharti). या भरतीअंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ECHS Wardha Bharti

ओआयसी पॉलीक्लिनिक, मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रायव्हर, चौकीदार, लेडी हेल्पर, स्वीपर, लिपिक, रेडिओग्राफर, डेंटल टेक्निशियन पदांच्या रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जातील.

यासाठी पदांनुसार पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाइन मोडमध्ये करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, तेह – देवळी, जिल्हा – वर्धा, पिन – 442303
मुलाखतीची तारीख – 26 व 27 सप्टेंबर 2023

PDF जाहिरात – ECHS Wardha Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.echs.gov.in

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा