Whatsapp ग्रुप जॉईन करा

ECHS Mumbai Recruitment मुंबई मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी!! 75 हजार पर्यंत मिळणार पगार

Webpage Timer
Time Spent on Site: 0s
ECHS Mumbai Recruitment

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (ECHS Mumbai Recruitment 2023) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक“ पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यसाठी आज शेवटचा दिवस आहे, सविस्तर माहिती वाचून लगेच अर्ज करा ECHS Mumbai Bharti

ECHS Mumbai Recruitment

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, महिला परिचर, प्रयोगशाळा सहाय्यक

पदसंख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –

वैद्यकीय विशेषज्ञ – DNB/MD/MS
वैद्यकीय अधिकारी – एमबीए इंटर्नशिप
दंत अधिकारी – बीडीएस इंटर्नशिप
नर्सिंग असिस्टंट – B.Sc नर्सिंग / GNM डिप्लोमा
फार्मासिस्ट – बी.फार्मसी
डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर
चालक – आठवी पास
शिपाई – आठवी पास
नोकरी ठिकाण – मुंबई

एस टी महामंडळ भरती अर्ज करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस
👇👇👇👇
https://csccorner.co/msrtc-nanded-bharti-2023

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन-ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-400088


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जानेवारी 2023

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी – Rs. 75,000/-
फार्मासिस्ट – Rs. 28,000/-
नर्सिंग असिस्टंट – Rs. 28,000/-
लॅब टेक्निशियन – Rs. 28,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर – Rs. 19,700/-
ड्रायव्हर – Rs. 19,700/-
महिला परिचर – Rs. 16,800/-
प्रयोगशाळा सहाय्यक – Rs. 28,000/-

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

1 thought on “ECHS Mumbai Recruitment मुंबई मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी!! 75 हजार पर्यंत मिळणार पगार”

Leave a Comment