खरीप हंगाम ई पिक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी | e peek pahani version 2 apk download

Floating Telegram Join Channel

e peek pahani version 2 apk download शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि महसूल विभागानं गेल्या वर्षीपासून ई-पीक पाहणी नावाचा प्रकल्प सुरू केला आहे.

यंदा रब्बी हंगामातल्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी 31 ऑगस्ट 202३ पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून 15 सप्टेंबर 202३ पर्यंत करण्यात आली आहे.

असे करा ई पीक पाहणी e peek pahani version 2 apk download

1. सर्वप्रथम आपल्याला अॅप डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. खालील बटनावर क्लिक करून अॅप डाऊनलोड करा.e pik pahani app

2. अॅप सुरू झाल्यानंतर अॅप मध्ये जशा सूचना दिल्या आहेत तशा आपल्याला पाळायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडल्यानंतर पुढे जाण्यासाठी बान वरती क्लिक करा.

3. त्यानंतर आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे.

4. मोबाईल नंबर टाकून पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे विभाग जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे एक पर्याय दिसेल.

5.त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर येथे आपल्याला आपले शेत शोधण्यासाठी पर्याय दिलेले आहेत. आपण गट क्रमांक टाकून आपण आपले शेत शोधू शकतो त्यासाठी, गट क्रमांक या पर्यावरण क्लिक करा आणि खाली दिलेल्या जागेमध्ये गट क्रमांक टाका.गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला तिथे खातेदार निवडा म्हणून एक पर्याय येईल तिथे आपला खातेदार हा पर्याय निवडायचा आहे.e pik pahani app

6. पुढे गेल्यानंतर आपल्याला चार अंकी सांकेतांक नंबरचा मेसेज येईल. तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि तो नेहमी साठी लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला दुसरे पीक नोंदवायचे असल्यास या चार अंकी संकेतांक नंबरचा उपयोग पडेल, तिथे तो आपल्याला टाकायचा आहे. .e pik pahani app

7. अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे त्यानंतर आपल्याला पिकांची माहिती भरण्यासाठी पर्याय येईल तिथे आपण पिकांची माहिती नोंदवू शकता.

e peek pahani version 2 apk download
असे करा e पिक पाहणी

e peek pahani version 2 apk download

ई पिक पाहणी NEW Apk

WhatsApp ग्रुप येथून जॉईन करा