
E Peek Pahani Registration
E Peek Pahani नमस्कार शेतकरी मित्रानो रब्बी E Peek Pahani Registration ई-पीक पाहणी मोबाईल ऍपच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या कृषी पिकांची सातबारावर मोबाईलवरून नोंदणी करू शकतात. तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. हा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत आहे. E Peek Pahani
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू
✅ हे शेतकरी होणार पात्र👉https://csccorner.co/mukhyamantri-solar-scheme/
सुविधा नवीन सुधारित ई-पीक पाहणी अॅप्लिकेशनमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्येबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा शेतकरी ई-पीक पाहणी करतील तेव्हा पिकाचा फोटो काढताना फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपासूनचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे.
शेतकरी ई-पीक पाहणी आपल्या गटापासून दूर अंतरावर करत असतील; तर त्यासंदर्भात तसा संदेश त्यांना त्यांच्या मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येईल. या सुधारणेमुळे पिकाचा अचूक फोटो काढण्यात आलेला आहे का नाही ? हे निर्धारित करण्यात येणार आहे.

असे करा ई पीक पाहणी
1. सर्वप्रथम आपल्याला अॅप डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. खालील बटनावर क्लिक करून अॅप डाऊनलोड करा.e pik pahani app
2. अॅप सुरू झाल्यानंतर अॅप मध्ये जशा सूचना दिल्या आहेत तशा आपल्याला पाळायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडल्यानंतर पुढे जाण्यासाठी बान वरती क्लिक करा.
3. त्यानंतर आपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे.
4. मोबाईल नंबर टाकून पुढे गेल्यानंतर आपल्याला तिथे विभाग जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे एक पर्याय दिसेल.
5.त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर येथे आपल्याला आपले शेत शोधण्यासाठी पर्याय दिलेले आहेत. आपण गट क्रमांक टाकून आपण आपले शेत शोधू शकतो त्यासाठी, गट क्रमांक या पर्यावरण क्लिक करा आणि खाली दिलेल्या जागेमध्ये गट क्रमांक टाका.गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला तिथे खातेदार निवडा म्हणून एक पर्याय येईल तिथे आपला खातेदार हा पर्याय निवडायचा आहे.e pik pahani app
6. पुढे गेल्यानंतर आपल्याला चार अंकी सांकेतांक नंबरचा मेसेज येईल. तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि तो नेहमी साठी लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला दुसरे पीक नोंदवायचे असल्यास या चार अंकी संकेतांक नंबरचा उपयोग पडेल, तिथे तो आपल्याला टाकायचा आहे. .e pik pahani app
7. अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे त्यानंतर आपल्याला पिकांची माहिती भरण्यासाठी पर्याय येईल तिथे आपण पिकांची माहिती नोंदवू शकता.
नवीन E pahani app डाऊनलोड