
CRPF Recruitment सरकारी नोकरीसाठी इच्छुक आणि CRPF भरतीची परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी .केंद्रीय राखीव पोलीस दलाने विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. CRPF Bharti 2022 अधिकृत वेबसाइटवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
शैक्षणिक पात्रता व वयाची अट
मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार CRPF पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, त्यांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी आणि इतर भरतीच्या तपशीलासाठी, भरती जाहिरात पहा.
CRPF भरती 2022
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत अर्ज फी – रु. सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून 100/- अर्ज शुल्क आकारले जाईल. तथापि, अनुसूचित जाती/जमाती आणि महिलांच्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022
⬆️ अर्ज करा : ITBP Recruitment 2022 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 293 जागांसाठी भरती
मित्रानो केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूं पदासाठी ऑफलाईन पद्धत अर्ज करायचे आहे . पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहणे

PDF , जाहिरात 📄 पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इथे क्लिक करून अधिकृत वेबसाईट पाहा
1 thought on “CRPF Recruitment तब्बल 322 जागांसाठी भरती | पात्रता : 12वी उत्तीर्ण CRPF Bharti 2022”