Time Spent on Site: 0s
राज्यातील काही बाजारात आज कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली. आज सावनेर बाजारात सर्वाधिक कापसाची आवक ४ हजार क्विंटल झाली.
तर अकोल्याला बाजारात सर्वाधिक 8 हजार 300 रुपये भाव मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारात कापसाची आवक आणि किंमत जाणून घ्या.
