
CB Khadki Bharti खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदाच्या ०७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 फेब्रुवारी 2023 आहे. CB Khadki Bharti
उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी आणि तोंडी (व्यक्तिमत्व) परीक्षेचे गुण वितरण आणि किरकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भर्ती संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती पाहण्यसाठी मूळ जाहिरात पाहावे. जेणेकरून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भारती बद्दल सविस्तर माहिती मिळेल.
CB Khadki Bharti 2023 | Cantonment Board Khadki Bharti 2023
पडाचे नाव – कनिष्ठ लिपिक
एकून – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही stream पदवी आणि इंग्रजी टंकलेखनात 40 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टंकलेखनात 30 डब्ल्यूपीएम पेक्षा कमी वेग असलेले सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा संगणक टायपिंग प्रमाणपत्र असणे.
Age Limit (वयोमर्यादा)
Category | Age Limit |
General | 21 to 30 Years |
OBC | 21 to 33 Years |
SC/ST | 21 to 35 Years |
नोकरी ठिकाण – खडकी (Pune)
अर्ज शुल्क –
UR आणि OBC प्रवर्गासाठी – रु. 600/-
SC/ST/EWS श्रेणी, माजी सैनिक, महिलांसाठी उमेदवार, PH उमेदवार, ट्रान्सजेंडर आणि
विभागीय उमेदवार – रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
📑 PDF जाहिरात – इथे पहा
📑 ऑनलाईन अर्ज करा – इथे क्लिक करून करा
✅ अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in

हे वाचले का
Konkan Railway Bharti : कोणतीही परीक्षा न देता कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; लघेच अर्ज करा*
👇👇👇👇
https://csccorner.co/konkan-railway-bharti/