CB Ahmednagar Bharti 2022 कॅन्टोन्मेंट बोर्ड नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती निघाली आहे. CB Ahmednagar Bharti 2022 यासाठीची अधिसूचना (CB Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 असणार आहे. Cantonment Board Ahmednagar Bharti
There is a huge recruitment for various posts in Cantonment Board Nagar. CB Ahmednagar Bharti 2022 notification for this (CB Ahmednagar Recruitment 2022) has been issued. Recruitment will be done for total 40 seats only. For this, interested and eligible candidates have to apply through the given link online. The last date for application will be 03 January 2023. Cantonment Board Ahmednagar Bharti
CB Ahmednagar Bharti 2022
एकूण 40 जागा
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
1) निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता – MBBS (ii) प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा
2) लेडी मेडिकल ऑफिसर – 01
शैक्षणिक पात्रता – MBBS
3) नर्स (GNM) – 01
शैक्षणिक पात्रता – GNM डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
4) सहाय्यक शिक्षक – 01
शैक्षणिक पात्रता – ( 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/पदवी (D.Ed/B.Ed) किंवा समतुल्य (ii) CTET/CET (iii) MS-CIT
5) कनिष्ठ लिपिक – 01
शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT
6) मेसन – 01
शैक्षणिक पात्रता -(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)
7) प्लंबर – 01
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबर)
8) माळी – 03
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स
9) शिपाई – 01
शैक्षणिक पात्रता -10वी उत्तीर्ण
10) चौकीदार -01
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
11) वॉर्ड बॉय – 01
शैक्षणिक पात्रता -10वी उत्तीर्ण
12) मजदूर – 04
शैक्षणिक पात्रता – 07वी उत्तीर्ण
13) सफाई कामगार -23
शैक्षणिक पात्रता – 07वी उत्तीर्ण

✅ या भारतीला अर्ज करा – रेल्वे विभाग अंतर्गत सुवर्णसंधी! १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल २०२६ रिक्त पदांची भरती
CB Ahmednagar Bharti 2022
नोकरी ठिकाण: अहमदनगर
या पदासाठी इतके फी असेल : General/OBC/EWS: ₹700/- व SC/ST/Transgender/PWD/महिला: ₹350
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra)
✅ अधिकृत वेबसाईट: पाहा
✅ जाहिरात (PDF): पाहा
✅ इथे क्लिक करून Application Form download करा
अर्ज कशा पद्धतीने होणार ?
CB Ahmednagar Bharti या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज होणार
अर्ज कोण करू शकतो?
उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे
उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर पूर्ण करणे आवश्यक आहे
1 thought on “CB Ahmednagar Bharti 7 वी पास ते पदवीधरांसाठी अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये भरती सुरु”