Whatsapp ग्रुप जॉईन करा

Brihan Mumbai Mahanagarpalika : BMC मध्ये 652 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023 स्टाफ नर्स गट क या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023 मंडळ, मुंबई द्वारे फेब्रुवारी 2023 च्या जाहिरातीत एकूण 652 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार MCGM स्टाफ नर्स भारती साठी 8 मार्च 2023 पासून अर्ज सादर करू शकतात. BMC स्टाफ नर्ससाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.

मूळ जाहिरात पाहण्यसाठी इथे क्लिक करा

BMC Vacancy Details 2023

  • पदाचे नाव – परिचारिका
  • पदसंख्या – 652 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(28 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण माहिती उपलब्ध होईल).)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल ), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई 400011
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2023
Brihan Mumbai Mahanagarpalika

मूळ जाहिरात पाहण्यसाठी इथे क्लिक करा

Brihan Mumbai Mahanagarpalika

1 thought on “Brihan Mumbai Mahanagarpalika : BMC मध्ये 652 जागांसाठी मेगाभरती; असा करा अर्ज”

Comments are closed.