Time Spent on Site: 0s

BMC MCGM Recruitment बृहन्मुंबई महानगरपालिकेत 421 जागांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. तेही केवळ मुलाखतीतून. अशा परिस्थितीत, कुठे आणि कोणत्या पदांवर भरती होत आहे आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती येथे पहा.
BMC MCGM Recruitment
Total: 421 जागा
पदाचे नाव: साह्यकारी परिचारिका (प्रसविका)
शैक्षणिक पात्रता: (i) सहाय्यक परिचारिका प्रसविका अभ्यासक्रम पूर्ण (ii) CCC किंवा MS-CIT
वयाची अट: 16 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडई जवळ, परळ, मुंबई – 400012
अर्ज सादर करण्याचा कालावधी: 16 ते 25 जानेवारी 2023 (11:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा