Time Spent on Site: 0s
Bank of Baroda Recruitment बँकेमध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Bank of Baroda Recruitment
- पदाचे नाव: संपादन अधिकारी (Acquisition Officers)
- शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
- वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 28 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (PDF): पाहा
Online अर्ज: Apply Online

- Silver price Today in India सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या कुठे आहे सोन्याचा भाव
- Free Ration Card Package रेशन कार्ड धारकांना गुढीपाडवा पॅकेज मिळणार तेल, चणाडाळ, साखर, व रवा
- ITBP Recruitment 2023: ITBP परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, फक्त हे काम करा, मिळेल 69000 पगार
- Malegaon Mahanagarpalika Bharti थेट मुलाखत होणार मालेगाव महानगरपालिकांतर्गत फायरमन पदाच्या 50 जागांसाठी भरती
- Mahavitaran Jalgaon Bharti Job 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी!! महावितरण अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती लगेच अर्ज करा
2 thoughts on “Bank of Baroda Recruitment बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज”
Comments are closed.