मुदतवाढ-आरोग्य विभाग शिपाई कामगार अन्य ग्रुप डी च्या ४०१० पदांची भरती सुरु

Arogya Vibhag Bharti गट ड, (ग्रुप डी) आरोग्य विभागातील ४०१० पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट ड विविध पदे भरण्यात येत आहे. या ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२३ आहे

Arogya Vibhag Bharti

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख –१८ सप्टेंबर २०२३ २२ सप्टेंबर २०२३ आहे

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

📑 PDF जाहिरातइथे पहा
📑 ऑनलाईन अर्ज लिंकइथे पहा
✅ अधिकृत वेबसाईटarogya.maharashtra.gov.in