Air India Bharti 2023 एअर इंडिया मध्ये ‘केबिन क्रू’ पदाची भरती Air India Limited, Air India Recruitment 2023 (Air India Bharti 2023) संपूर्ण भारतात केबिन क्रू (महिला) पदांसाठी. Air India Bharti 2023 एअर इंडिया मध्ये ‘केबिन क्रू’ पदाची भरती
Air India Bharti 2023
अन्य महत्वाच्या भरती
✅ Maharashtra Fire Department पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट मुलाखती द्वारे होणार निवड
✅ Indian Railway Bharti भारतीय रेलवे भरती..
✅ post office bharti Apply Now भारतीय टपाल विभागात नोकरीच्या संधी, अनेक पदांसाठी अर्ज मागवले
✅ Assam Rifles Bharti आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्ण संधी, त्वरित येथे फॉर्म भरा
एकुण जागा: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
ठिकाण | थेट मुलाखत | मुलाखतीचे ठिकाण |
पुणे | 04 जानेवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) | हॉटेल ब्लू डायमंड, 11 कोरेगाव रोड, पुणे 411001 |
मुंबई | 10 जानेवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM) | स्क्वेअर मॉल, बी.एन. अग्रवाल कमर्शियल कॉम्प्लेक्स विलेपार्ले, विलेपार्ले रेल्वे स्टेशन जवळ (पूर्व) मुंबई – ४००५७ |

पदाचे नाव: केबिन क्रू (महिला)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता: उंची: 155 सेमी. BMI: 18 ते 22
वयाची अट:
- फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
- अनुभवी: 18 ते 32 वर्षे
Fee: फी नाही.
जाहिरात: इथे पहा
My name is darshan Jadhav
I am interested in air India