AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 461 जागांसाठी भरती Air India Engineering Services Limited (AIESL) ही एक विमान देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) संस्था आहे, ज्याला कार 145 अंतर्गत DGCA (इंडिया) ने भारतात MRO उपक्रम राबविण्यासाठी मान्यता दिली आहे. AIESL भर्ती 2023 (AIESL Bharti 2023) 371 विमान तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदांसाठी आणि 90 विमान तंत्रज्ञ पदांसाठी .AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 461 जागांसाठी भरती.
AIESL Recruitment 2023
एकुण जागा: 461
पदांचे नाव | ट्रेड | पद संख्या |
एयरक्राफ्ट टेक्निशियन | फिटर & शीट मेटल, पेंटर, टेलर/अपहोल्स्ट्री, वेल्डर, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/ | 296 |
स्किल्ड टेक्निशियन | इलेक्ट्रॉनिक्स, कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC), MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल) | 75 |
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
एयरक्राफ्ट टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस
स्किल्ड टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/ExSM: ₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023
अधिकृत वेबसाइट: इथे पहा
जाहिरात: इथे पहा
1 thought on “AIESL Recruitment 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 461 जागांसाठी भरती”
Comments are closed.