Time Spent on Site: 0s
Agriculture Department recruitment कृषी विभाग भरती, पात्रता दहावी पास, पगार 40 हजार रुपये
Agriculture Department recruitment
पदाचे नाव – लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)
पदसंख्या – ६० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज शुल्क –
अमागास – रु. ७२०/-
गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ६ एप्रिल २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in