Whatsapp ग्रुप जॉईन करा

12 वी उत्तीर्ण असाल तर तब्बल 7,547 जागांसाठी सरकारी नोकरची मोठी उत्तम संधी , अर्ज करायला विसरु नका !

Webpage Timer
Time Spent on Site: 0s

Govt Job देशातील 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदांची मेगाभरती (Govt Job) केली जाणार आहे. कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदाच्या एकूण 7547 रिक्त जागा भरण्यात येणार असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

कॉन्स्टेबल (कार्यकारी) या पदांसाठी 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. (Govt Job)

Total: 7547 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष4453
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)266
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)337
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला2491
Total7547

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM) 

परीक्षा (CBT): डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

PDF जाहिरात – इथे पहा

इथे क्लिक करून अर्ज करा